कंगना राणावतने पत्रकारांच्या घोळक्यात मोठ्या थाटात आपला वाढदिवस साजरा करून नवीन परंपरेला केली सुरवात....

मीस्टर परफेक्ट अमीर खान,शाहरुख खान, सलमान खान अभिनेत्यांतर कंगना राणावत अभिनेत्रीने सुरू केली परंपरा

March 23, 2019 60604 reads comments

टिम स्क्रीनग्राफिया - सेलब्रेटीचा वाढदिवस साजरा होतांना आपण त्यात सहभागी असावे असे प्रत्येकाचे स्वप्न नसल्यास नवल. त्यास पत्रकार मित्रांचे देखील अपवाद नसतील. अश्याच संधीचं वाट पाहत असताना, मिस्टर परफेक्टअमीर खान यांनी आपला वाढ दिवस साजरा करण्याकरिता पत्रकारांना घरी बोलून एक नवीन परंपरा सुरू केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून शाहरुख खान ,सलमान खान यांनी देखील अश्या प्रकारे वाढदिवस साजऱ्या करण्यास सुरुवात केली .याप्रकारे वाढीदिवस साजरा करीत चित्रपट सृष्टीत पुरुष आखडीवर असल्यावर महिला मंडळ कसे मागे राहणार सध्या चर्चेत असलेली रणरागिणी ,झाशीची राणी अर्थात कंगना राणावत हिने देखील पत्रकारांच्या घोळक्यात मोठ्या थाटात आपला वाढदिवस साजरा करून नवीन परंपरेला सुरवात केली आहे ,आता येणाऱ्या काळात कोण कोण महिला सिनेअभिनेत्री आपलं जन्म दिवस साजऱ्या करतील हे पाहणे औचौक्याचे ठरणार आहे .

POLL

WHICH FILM WILL YOU WATCH THIS FRIDAY

  •   Gold 28% Vote
  •   Satyameva Jayate 48% Vote
  •   None 24% Vote
Total votes:   272
Reads:   278283